कोजागिरीनिमित्त दुध वाटप

भायखळा - बकरी अड्डा इथे शनिवारी रात्री भाजपकडून कोजागिरी पौणिमेनिमित्त दुध वाटप करण्यात आले. भाजप महिला मोर्चा महामंत्री मालती पाटील यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी लहान मुलांना आणि विभागातील नागरिकांना दुध वाटप करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या