भाजपाची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून १६, तर मुंबईतील २ उमेदवारांचा समावेश

भारतीय जनता पार्टी(भाजपा)ने गुरुवारी रात्री लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची आपली पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून उभे राहणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील दोघांची नावे आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या