अमित शाह-काटशह

भाजपचे पुढील ५० वर्ष देशावर राज्य करेल, असं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी झालेल्या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना शह-काटशह देण्यासाठी सज्ज व्हा, असं अावाहन त्यांनी केलं अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या