जुहू - छठपूजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना जुहू चौपाटीवर भेट दिली. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना शुभेच्छा ही दिल्या. तर पुढच्या छठपूजेसाठी मोठी सुव्यवस्था ठेवण्यात येईल असं आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.