मुख्यमंत्र्यांनी दिला बाप्पांना निरोप

शिवाजी पार्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचे आज पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील हौदात मुख्यमंत्र्यांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला.यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा आणि महापौर स्नेहल आंबेकरही उपस्थित होत्या. यावेळी 'सर्व गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करावे,' असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

 

पुढील बातमी
इतर बातम्या