डेंग्यूविरोधात मोहीम

गोरेगाव - कामाइस्टेट, अशोक नगर, गणेश नगर, रोहिदास नगर, आझाद नगर, वनराई कॉलनी या परिसरांमध्ये डेंग्यू रोखण्यासाठी तपासणी करण्यात आली. शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. तसंच घरोघर जाऊन डेंग्यू, मलेरियाची रक्त तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या