सुशोभीकरणाचा घाट

करीरोड - करीरोड स्थानकाजवळील गोदरेज गार्डन पुन्हा सोशोभीकरण करण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे. गार्डनच्या जॉगिंग पार्कच्या लाद्या निघाल्याने 2014मध्ये गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले होते. पण आता गरज नसतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुशोभीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यापेक्षा करीरोड पुलावरील खड्ड्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या