काँग्रेसचे माजी नगरसेवक बारूदकर शिवसेनेत

मुंबई महानगर पालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल अजीज बारूदकर यांनी  शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बारूदकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरूये. 

पुढील बातमी
इतर बातम्या