गोपाळ शेट्टींकडून कामाची पाहणी

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

बोरीवली - मागील काही दिवसांपासून बोरीवली स्थानकाच्या दुरुस्तीचं काम सुरुये. या वेळी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी कामाची पाहणी केली. या वेळी नगरसेविका बिना जोशी, अरुण उपाध्याय, बांशी मेहता उपस्थित होते .

पुढील बातमी
इतर बातम्या