राजकीय घडामोडींवर नेटकऱ्यांचा हास्यकल्लोळ

महाराष्ट्राच्या राजकारणाला शनिवारी नाट्यमय कलाटणी मिळून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या घडामोडींनंतर सोशल मीडियावर एकच हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम जोक्स शेअर केले जात आहेत.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी-भाजपला विचारला प्रश्न...

तुम्हाला जर एकत्र यायचे होते तर मला कशाला पाडलं?

भाजपा पहिल्या दिवसापासून Wait & Watch अस म्हणत होत, आज कळले Watch म्हणजे "घड्याळ"..

दिवस दिवस चर्चा करून काही उपयोग नाही

शेवटी निर्णय रात्रीच होतात हे सिद्ध झाल

मी आलो

मी पुन्हा येईन,

मी पुन्हा येईन,

पण इतक्या सकाळी सकाळी येणार अस वाटलं नव्हतं!!

शपथ विधी होता का...? दशक्रियाविधी...

एवढ्या सकाळी सकाळी आटोपला...


पुढील बातमी
इतर बातम्या