शिवसेनेच्या 15 कार्यकर्त्यांना जामीन

मुलुंड - दसऱ्याच्या दिवशी रावण दहनावरून झालेल्या शिवसेना भाजपाच्या राड्यात अटक केलेल्या 15 जणांची जामिनावर सुटका झालीय. 15 हजारांच्या जात मुचलक्यावर या 15 जणांचा जामीन मंजूर झालाय. 13 ऑक्टोबरला मुलुंड न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या