आमदारांच्या हस्ते शौचालयाचं उद्घाटन

बोरिवली - देवलापाडा परिसरातल्या चिखलवाडी इथल्या शौचालयाचं उद्घाटन मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते झालं. या वेळी विधानसभा संघटक शीलाताई गांगुरडे, उपविभाग प्रमुख शशिकांत झोरे, उपविभाग संघटक रेखा बोर्हाडे, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, मिलिंद जाधव, शाखा संघटक वर्षा पितळे आदी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या