मुझा फैझल यांचा शिवसेनेत प्रवेश

ग्रँटरोड - समाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ग्रँटरोडमधील मुझा फैझल यांनी निवडणुकीच्या तोंडावर रविवारी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या पुढाकारानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ नगरसेवक अनिल सिह, शाखाप्रमुख, शशिकांत पवार यांच्या उपस्थित रविवारी शिवसेनेत प्रवेश केला.

पुढील बातमी
इतर बातम्या