'बत्ती' गुल!

व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांच्या गाडीवरची लाल बत्ती गुल केलीय. लाल बत्ती गुल झाल्याने मंत्री महोदय मात्र चिंतेत आहेत. यावरच प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले व्यंगचित्र.

पुढील बातमी
इतर बातम्या