शिवसेना-मनसेचं रक्तदान शिबीर

देवनार - रविवारी देवनार परिसरात मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकमान्य टिळक रुग्णालयातल्या रक्तपेढीत हे रक्त जमा करणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला रहिवाशांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला.

पुढील बातमी
इतर बातम्या