राज्यमंत्री रवींद्र वायकरांची हुतात्म्यांना श्रद्धांजली

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी 26/11 च्या दहशदवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या विजय साळस्कर, अशोक कामटे, हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वायकर यांनी शौर्यकर्तृत्वाला उजाळा दिला. यावेळी मनिषा वायकर, डॉ. अमेय पोतनीस, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा संघटक रचना सावंत, उपविभाग संघटक शालिनी सावंत, प्रियंका आंबोळकर, नगरसेवक अनंत नर, मंजिरी परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या