उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रातील जागांसाठी उमेदवार जाहीर

महाराष्ट्रात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

शिवसेनेच्या यूबीटीनेही मुंबईतील चार जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना तिकीट देण्यात आले आहे. तर पुन्हा एकदा उद्धव गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेनेने (UBT) तिकीट कुठून आणि कोणाला दिले?


क्रमांकलोकसभा उमेदवारशिवसेना (UBT)
1नंदुरबार (अजजा)

2धुले

3जलगांव

4रावेर

5बुलढाणानरेंद्र खेडेकर
6अकोला

7अमरावती

8वर्धा

9रामटेक

10नागपुर

11भंडारा-गोंदिया

12गढ़चिरौली-चिमूर

13चंद्रपुर

14यवतमाल-वाशिमसंजय देशमुख
15हिंगोलीनागेश पाटिल आष्टीकर
16नांदेड़

17परभाणीसंजय जाधव
18जालना

19औरंगाबाद (संभाजीनगर)चंदकांत खैरे
20डिंडोरी

21नासिकराजाभाऊ वाजे
22पालघर

23भिवंडी

24कल्याण

25ठाणेराजन विचारे
26मुंबई नार्थ

27मुंंबई नॉर्थ वेस्टअमोल कीर्तिकर
28मुंबई नाॅर्थ ईस्टसंजय दिना पाटील
29मुंबई नॉर्थ सेंट्रल

30मुंबई साउथ सेंट्रलअनिल देसाई
31मुंबई साउथअरविंद सांवत
32रायगढ़अनंत गीते
33मावलसंजोग वाघेरे पाटील
34पुणे

35बारामती

36शिरूर

37अहमदनगर

38शिरडीभाऊ साहेब वाघचौरे
39बीड

40उस्मानाबादओमराजे निंबालकर
41लातूर (अजा)

42सोलापुर

43माढा

44सांगलीचंद्रहार पाटील
45सतारा

46रत्नागिरी-सिंघदुर्गविनायक राउत
47कोल्हापुर

48हातकणंगले


हेही वाचा

Lok Sabha 2024 : अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईत काँग्रेसच्या जागेवर निवडणूक लढवणार?

शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार

पुढील बातमी
इतर बातम्या