वर्सोवा विधानसभा क्षेत्रात सात पैकी सहा एबी फॉर्मचं वाटप

वर्सोवा - बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेने उमेदवारांची यादी घोषित न करता एबी फॉर्मचे वाटप केले. विभागप्रमुख आमदार अनिल परब यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून सहा जणांना एबी फॉर्म देण्यात आले.

या सहा जणांना मिळाली उमेदवारी

प्रभाग क्रमांक 59 - प्रतिमा खोपडे

प्रभाग क्रमांक 60 - यशोधर(शैलेश ) फणसे

प्रभाग क्रमांक 61 - राजूल पटेल

प्रभाग क्रमांक 62 - राजू पेडणेकर

प्रभाग क्रमांक 64 - शहिदा खान

प्रभाग क्रमांक 68- बाळा आंबेकर

पुढील बातमी
इतर बातम्या