सोमय्या हल्ला: आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुलुंड - भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर दसऱ्याला हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या १३ कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 27 ऑक्टोबरला पुन्हा या 13 जणांना न्यायालयात हजर केलं जाईल. या 13 आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. त्यामुळे सकाळपासूनच विभागप्रमुख दत्ता दळवी यांच्यासह शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

पुढील बातमी
इतर बातम्या