आक्रमक...

मुंबईमध्ये सध्या पालिका निवडणूक ऐन रंगात आली आहे. सध्या भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या सभांमधून भाजपावर आक्रमकपणे वार केले आहेत. यावरच प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

पुढील बातमी
इतर बातम्या