मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाकडे लागलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या