उद्धव ठाकरेंची शाखांना भेट

गोरेगाव - 2017च्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव पूर्व गोकुळधाम 52 आणि 53 या शाखांना रविवारी भेट दिली. त्यांच्यासोबत या वेळी खासदार गजानन कीर्तीकर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारीही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या