कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडन पोलिसांनी मंगळवार १८ एप्रिल रोजी अटक केली होती. ब्रिटन सरकारने भारतासोबत सकारात्मक चर्चा होऊन देखील अटकेच्या अवघ्या तीनच तासातच माल्ल्याची सुटका झाली आहे. त्यावर प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले हे व्यंगचित्र.