बजेट 2017..मुंबईकरांना काय मिळणार?

मुंबई - येत्या 1 फेब्रुवारी देशाचं बजेट सादर केलं जाईल. मुंबईकरांना या वेेळी बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. या वेळी रेल्वे आणि आर्थिक बजेट एकाच वेळी सादर केलं जाणार आहे

रेल्वेला आणि परिवहन क्षेत्राला या बजेटमधून काय मिळू शकेल-

मुंबई सारख्या शहराला ट्रॅफिक कंट्रोल प्रणालीसाठी निधी

रस्ता सुरक्षेसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी विशेष निधी

रेल्वे तिकिटाच्या सवलतीसाठी आधारकार्ड सक्तीचं

दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई मार्गावरील रेल्वेच्या गतीसाठी विशेष योजना

प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी निधी

एमयूटीपी-3 प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळातून मंजुरी

एसी लोकलसाठी आणखी तरतुदींची घोषणा

बस स्थानकांवर वाय-फायची सुविधा

पुढील बातमी
इतर बातम्या