कांदिवलीत भाजपाची कॅशलेस मोहीम

कांदिवली - नोटबंदीनंतर भाजपाकडून कॅशलेस मोहिमेला गती दिली जाते आहे. अनेक दिवसांपासून भाजपाद्वारे प्रत्येक वार्डमध्ये कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कॅशलेस मोहिमेचा दरबार घेतला जातोय. बुधवारी कांदिवलीच्या वार्ड 28 मध्येही कमलेश यादव यांच्या नेतृत्वखाली कॅशलेस मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे या वॉर्डातले इच्छुक उमेदवार राजपती यादव यांच्या मते मात्र भाजपाकडून फक्त जनतेची फसवणूक करण्याचं काम सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या