युवासेनेकडून निरुपम यांचा निषेध

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालाड - सर्जिकल स्ट्राईकच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्या संजय निरुपम यांच्याविरोधात युवासेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. मालाड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर निषेध व्यक्त करण्यात आला. यात मालाड, चारकोप आणि कांदिवली युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या