आयुष्य म्हणजे इंद्रधनुष्य - प्रिया दाभोळकर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

काहीही करायचं झालं, की आपल्यासमोर पहिला प्रश्न उभा रहातो तो म्हणजे लोकं काय म्हणतील? समाज काय म्हणेल? लोकं आपल्याबद्दल काय विचार करतील? या गोष्टींना आपल्याकडे फार महत्त्व दिलं जातं. प्रत्येक गोष्टीभोवती एक चौकट आखली गेली आहे. त्या चौकटीबाहेर काही करणं तर सोडाच, पण साधा विचार देखील केला जात नाही. जर कुणी समाजाच्या बेड्या तोडून चौकटीबाहेर पडण्याचा विचार करत असेल, तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पण याच समाजात अशीही लोकं आहेत, जी कुठल्याही चौकटीत स्वत:ला बांधून घेत नाहीत. अशांसाठी 'ह्युमन लायब्ररी मुंबई' हा एक आशेचा किरण आहे. 

मुंबईत राहणाऱ्या प्रिया दाभोलकर यांच्यासाठी 'ह्युमन लायब्ररी'नं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. 'ह्युमन लायब्ररी'च्या माध्यमातून प्रियानं आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट असे अनुभव शेअर केले आहेत. 


हेही वाचा

आलं गुगलचं 'मोबाईल वाॅलेट' अॅप!

पुढील बातमी
इतर बातम्या