जोगेश्वरीत व्हिलचेअर वाटप

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

जोगेश्वरी - जागतिक अपंगदिनानिमित्त जोगेश्‍वरीतल्या शामनगर इथं दिव्यांगांना मोफत व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. शनिवारी राज्यमंत्री रविद्र वायकर यांच्या हस्ते व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या