बोरिवलीत व्हिलचेअर वाटप

  • अमोल करडे & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

बोरिवली - जागतिक अपंग दिनानिमत्त महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या दोषी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं. चारकोप सेक्टर चार मनपा शाळेत हा कार्यक्रम झाला.

या वेळी समाज विकास अधिकारी नाईक, तालुका अध्यक्ष महादेव भिंगार्डे, वॉर्ड अध्यक्ष बाळासाहेब कसारभाऊ उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या