दादरमध्ये अन्नदान

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

दादर - प्राणीक हिलिंग या संस्थेच्या वतीने दादरच्या डॉ. डिसिल्व्हा शाळेच्याबाहेर रविवारी 500 लोकांना अन्नदान करण्यात आलं. ही संस्था गेली 20 वर्षे प्रत्येक पौर्णिमेला दादर, कांदिवली, वांद्रे आणि गोरेगाव या ठिकाणी अन्नदान करते. त्या प्रमाणे यंदाही अन्नदान करण्यात आल्याचं प्राणीक हिलिंग संस्थेचे सदस्य परेश कारीया यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या