छोट्यांचा नवा आदर्श

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

प्रतिक्षानगर- सायनच्या प्रतिक्षानगरनमध्ये दिवाळीनिमित्त टी-२२ स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शालेय मुलांनी शुक्रवारी जी.टी.बी स्टेशन, सायन हॉस्पिटल, किंग्ज सर्कल या परिसरातील गरीब मुलांना बिस्किट आणि फ्रुटीचं वाटप केलं. फटाक्यांच्या पैशांतून ही मिठाई खरेदी करुन त्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या