काँग्रेसकडून गृहपयोगी वस्तूंचं वितरण

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

वर्सोवा - उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे दिवाळीनिमित्त विभागातील नागरिकांना नगरसेवक अॅड .प्रतिभा सिंह यांच्या हस्ते दिवाळीचं साहित्य वाटण्यात आलं. एकूण 3000 कुटुंबियांना रवा, मैदा, साखर, पोहा आणि तेल असं घरगुती साहित्य वाटण्यात आलं. या कार्यक्रमात राजीव किल्ले (बिल्लू), प्रियांका सानप, श्रवण गायकवाड, संतोष साटम ,नासीर अन्सारी, सुभाष दळवी, जगनाथ पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या