जिद्दीला सलाम!

  • प्रदीप म्हापसेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

तीन मुलांची आई... वय वर्षे ३५... तरीही जिद्द कायम... भारताच्या मेरी कोमने आशियायी बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. हे तिचे पाचवे सुवर्ण पदक... सलाम!

पुढील बातमी
इतर बातम्या