घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे . या शिबिरात 9 वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांनी मोठ्या संख्यने सहभाग घेतला आहे.
जवळपास 100 मुली आणि 90 मुलांनी बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत आहेत. हे शिबीर शुक्रवार 28 एप्रिलपासून सुरू झाले असून, 5 मे पर्यंत संध्याकाळी 4.15 ते 5.45 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आतंरराष्ट्रीय पंच