विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दिपा करमाकर

  • भानुप्रताप रघुवंशी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

अंधेरी - रयान इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणी म्हणून रिओ ऑल्मिपिक खेळाडू दिपा करमाकर उपस्थित होती. दिपानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन दिलं. तसंच तिनं आपल्या गुरुंनी दिलेल्या शिक्षणावर विश्वास ठेवून ,मेहनत आणि जिद्दीनं आपलं भविष्य घडवा असा संदेश दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या