आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी कप भारतीय संघ जिंकणार अशी सर्व भारतीयांना खात्री होती पण अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.