कबड्डी टूर्नामेंटमध्ये कुर्ल्याचा संघ विजयी

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

कुर्ला - कुर्ल्यातील माकड चाळमध्ये कबड्डी टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. मुलुंड, चेंबूर,मानखुर्द,सायन अशा वेगवेगळ्या भागातून इथं संघ आले होते. या टूर्नामेंटमध्ये कुर्ला माकड चाळ बॉइज विजेते ठरले. विजेत्यांना 10 हजार रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या