कोण जिंकणार सामना?

मुंबई - मोहन बागानसोबत झालेला सामना अनिर्णित राखण्यात मंबई एफसीला अपयश आलं. पण मुंबई एफसी पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील सामना बंगळुरू एफसीसोबत होणार आहे. सध्या बंगळुरू एफसी पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई एफसी आठव्या क्रमांकावर आहे. नील छेत्री, थोई सिंह आणि रिनो अँटो या खेळाडूंवर सर्वांचीच नजर आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या