नरेंद्र मोदी चषक स्पर्धेचं आयोजन

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

घाटकोपर - माणिकलाल मैदान येथे नरेंद्र मोदी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. खासदार किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम या दोघांच्या हस्ते नरेंद्र मोदी चषक बॉक्स क्रिकेट उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ८.३० वाजता नरेंद्र मोदी चषक स्पर्धेला सुरुवात झाली. या तीन दिवसीय स्पर्धेत ३२ क्रिकेट संघ मैदानात खेळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या