मुंबईत नॅशनल बास्केट बॉल असोसिएशनने पहिल्यांदाच बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्यासाठी विलेे पार्ले येथे सुरू केली आहे. मुंबईतील 6-18 वयोगटातील मुलांसाठी यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
एनबीए चा बास्केटबॉल मधील सर्वात मोठी लीग म्हणून जागतिक पातळीवर नाव आहे. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने भारतातील मुलांचे टॅलेंट वाढवून त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी मुंबईत ही शाळा सुरू केली आहे. या माध्हीयमातून एनबीएने येथील तरुणांना खूप मोठी संधी दिली आहे. ज्यांना येथे प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी http://indiaontrack.nba.com/ या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे.