सौरव पोखरेची कबड्डी मुंबई संघात निवड

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

लोअर परळ - यंग विजय क्रीडा मंडळातील सौरव पोखरे याची कबड्डी मुंबई शहर पुरुष (किशोर गट) संघात निवड करण्यात आलीय. पुणे इथं दिनांक 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सौरव मुंबई संघातून खेळणार आहे. मुंबई शहर असोसिएशन आणि विभागातील सर्व मंडळाकडून दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या