कॅरम स्पर्धेचं आयोजन

  • अमोल करडे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

बोरीवली - शिवसेना शाखा क्र.09 च्या वतीने जुनी एमएचबी कॉ़लनी येथे शनिवारी कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाखाप्रमुख रघुनाथजी तांबोकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच म.शाखासंघटक अश्विनी सावंत, कुशल पाटील, सचिन म्हात्रे, रवी भानुशाली जी, दिलीप माने, अमोल बोरकर या वेळी उपस्थित होते. विभागातील मुलामुलींनी खेळात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या