वन प्लस 5-टी स्मार्टफोनचं लॉन्चिग थोड्याच वेळात

वनप्लस 5T हा स्मार्टफोन गुरुवारी 16 नोव्हेंबरला रात्री साडे नऊ वाजता लॉन्च होणार आहे. OnePlus 5T हे OnePlus 5 चे अपडेटेड व्हर्जन असून यामध्ये नवीन फिचर देखील बघायला मिळतील. भारतात OnePlus 5T या स्मार्टफोनचे फ्लॅश सेले 21 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

काय आहे या फोनची वैशिष्ट्ये?

  • लेस डिसप्ले

  • स्क्रीन 18:9 एस्पेक्ट रेश्यो
  • फिंगरप्रिंट सेंसर बॅक पॅनल
  • डुएल कॅमरा सेटअप
  • फेस रेकॉग्निशन फीचर
  • 3.5mm ऑडियो जॅक

  • 2160, 1080 पिक्सल रिजॉल्यूशन

  • स्नॅपड्रॅगन 835 एसओसी

  • 6 इंच फूल एचडी + पॅनल

  • 16, 20 मेगापिक्सल कॅमरे

  • 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

  • स्नॅपड्रॅगन 835 एसओसी

  • 3450 mAh बॅटरी

  • 6 इंच एचडी स्क्रीन

  • 2.45 गीगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर

  • 6 जीबी, 8 जीबी रॅमसह 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल मेमरी

मोबाईलची किमत

वनप्लस 5 टी 64 जीबी वेरिएंट या मॉडलची किंमत 32,999 रुपये असेल. तर 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 37,999 रुपये असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या