चर्चगेट : इरॉस सिनेमाजवळ बेस्ट बसचा अपघात

चर्चगेट स्टेशन इथल्या इरॉस सिनेमाजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. बेस्ट बसने इरॉस सिनेमाच्या बाहेर असणाऱ्या झाडाला टक्कर दिली. A-82 नंबरची ही बस होती. यामुळे हा रस्ता ब्लॉक झाला आहे.  


पुढील बातमी
इतर बातम्या