लाॅकडाऊनमध्येही ‘BEST’

  • वैभव पाटील & निलेश अहिरे
  • परिवहन

कोरोना संकटाच्या काळात मुंबईकरांच्या मदतीला धावून आलीय बेस्ट. लॉकडाऊन असूनही दररोज १३०० बस  मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस, पालिका इ. कर्मचाऱ्यांना अहोरात्र सेवा देणाऱ्या बेस्टला हॅट्स आॅफ! 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मुंबईला या कोरोनाच्या संकटातन बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामदतीला आता बेस्टनंही पुढाकार घेतला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या