वांद्रे स्टेशन एस्कलेटरच्या प्रतीक्षेत

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

वांद्रे - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याची घोषणा केली आहे. पण वांद्रेसारखे प्रवाशांची वर्दळ असलेले स्थानक अद्यापही एस्कलेटरच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकात वायफाय, एस्कलेटर यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकातही वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण येेथे एस्कलेटरची सुविधा नसल्याने अपंग, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या