मुंबईत धावणार इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया

मुंबईत आता घोडागाडीच्या जागी विजेवर चालणाऱ्या व्हिक्टोरिया धावणार आहे. यात बसून मुंबईकरांना रपेट मारण्याचा आनंद लुटता येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या