टोल नाक्यावर ट्रॅफिक जाम

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुलुंड - मुलुंड पूर्व महामार्ग येथील टोलनाका आणि पश्चिमेकडील टोल नाक्यांवर शनिवारी सकाळी वाहतूककोंडी झाली होती. नोटबंदीमुळे पंधरा दिवस टोलमाफी केली होती. पण शनिवार सकाळपासूनच पुन्हा टोल घेतला जाऊ लागला. त्यामुळे पुन्हा एकदा सुट्ट्या पैशांचा तुटवडा भासू लागला. परिणामी गाड्यांच्या लांबच-लांब रांगा दिसत होत्या. दुपारी बारा वाजेपर्यंत ही परिस्थिती तशीच होती, अशी माहिती तिथळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

पुढील बातमी
इतर बातम्या