विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.
एअर इंडियाच्या वेबसाईटवर या योजनेची माहिती देण्यात आली आहे. यानुसार देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला एअर इंडियाचं हाफ तिकिट मिळणार आहे. मात्र यासाठी काही अटी असणार आहेत. एअर इंडियाकडून ही योजना या आधीही देण्यात येत होती. मात्र आता याला मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.
अटी
संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद