कांदिवलीतील कॉलेजमध्ये लागली आग

File photo
File photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवलीतील एका महाविद्यालयात बुधवारी सकाळी आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या केईएस कॉलेजमध्ये ही आग लागली आहे. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

सोशल मीडियावर आगीचे व्हिज्युअल्स समोर येत आहेत ज्यामध्ये कॉलेजच्या इमारतीबाहेर गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. आग लागली तेव्हा इमारतीत किती रहिवासी होते आणि आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच) 

 

हेही वाचा

मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी ज्युनियर इंजिनियरच्या कानशिलात लगावली

अखेर मीरा भाईंदरमधून 'बांग्लादेश' हटवला, विरोधानंतर MBMC ला आली जाग

पुढील बातमी
इतर बातम्या